कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे पदार्थ खाऊन ‘ही’ महिला महिन्याला कमावते तब्बल ७ कोटी, पहा व्हिडीओ

इंटरनेटच्या जगात तुम्हाला एकापेक्षा एक चमत्कार पाहायला मिळतील. इथे लोकांना काही आवडेल याची कल्पनाही करता येत नाही. साधारणपणे, जेवताना आवाज करू नये, मोबाईल चाळू नये किंवा बोलू नये असं अनेक लोक म्हणतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एक महिला खातानाचे व्हिडीओ काढून करोडो कमावते तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. (lady making money from eating … Read more