टाटा नॅनोची इलेक्ट्रिक कार होणार लाँच, सिंगल चार्जमध्ये चालणार १६० किलोमीटर; किंमत फक्त…

टाटा मोटर्सने प्रसिद्ध नॅनो कारचे उत्पादन बंद केले असेल, परंतु अद्याप ही कार ऑफरोड झालेली नाही. रतन टाटा यांच्या या ड्रीम कारला नुकताच त्यांच्या कंपनीने नवा लूक दिला आहे. जेव्हा रतन टाटा यांना नॅनो ईव्ही डिलिव्हर करण्यात आली तेव्हा ते स्वतःला फिरायला जाण्यापासून रोखू शकले नाहीत. (tata nano electric car) इलेक्ट्रा ईव्ही ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी … Read more