Nanded : ‘आई-बाबा खूप आठवण येतेय…’ भावूक पोस्टनंतर कॉलेज तरुणाचं टोकाचं पाऊल, नांदेड जिल्ह्यात हळहळ

Nanded : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रानोजी विलास ऐनलेवाड (Ranoji Vilas Ainlewad young student) या २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं सोशल मीडियावर आई-वडिलांसाठी भावूक पोस्ट लिहिल्यानंतर आपलं आयुष्य संपवलं. परोटी (Paroti village Kinwat taluka) येथील हा तरुण शिक्षणासाठी नांदेडमध्ये राहत होता. “आई-बाबा आज तुमची खूप आठवण येतेय, लवकर या” … Read more

Nanded Crime: प्रेमाच्या नादात रक्ताचा सडा, नांदेडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून व दगडाने ठेचून हत्या

Nanded Crime: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची मालिका वाढत चालली आहे. राज्याच्या विविध भागांत खून, दरोडा, लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच नांदेड (Nanded) जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली असून, त्याने परिसर हादरून गेला आहे. इतरवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची अतिशय क्रूर पद्धतीने … Read more

Pratap Patil On Ashok Chavan: कालपर्यंत जनता तुमच्यावर फुलं उधळायची, आज तुम्हाला आरएसएसच्या पथसंचलनावर फुलं उधळावी लागतायत; प्रताप चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल

Pratap Patil On Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी चव्हाण यांच्यावर कडक शब्दांत हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं की, “गेली पन्नास वर्षं नांदेडमधील जनता तुमच्यावर … Read more

Maharashtra weather update: राज्यात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा अंदाज; वादळी वाऱ्यांमुळे धोका वाढणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra weather update:  गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई (Mumbai city) तसेच राज्यभरात पावसाने वातावरण ओलसर केले. या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे (Pune city), सातारा (Satara district), कोल्हापूर (Kolhapur district), रायगड (Raigad district) तसेच … Read more

Devendra Fadnavis on Mumbai Rain: मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस, समुद्राच्या भरतीपर्यंत पाऊस सुरुच राहिला तर…; फडणवीसांचे मुंबईकरांना महत्वाचे आवाहन

Devendra Fadnavis on Mumbai Rain:  नांदेड (Nanded) जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामध्ये आतापर्यंत आठ नागरिकांचा मृत्यू झाला असतानाच मुंबई (Mumbai) शहराचीही स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हा पाऊस केवळ अतिवृष्टी नव्हे तर त्यापेक्षाही जास्त प्रमाणात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. काही भागात 300 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी … Read more

Nanded Rain Update : नांदेडमध्ये ढगफुटीचा कहर ! ८ जणांचा मृत्यू, २४ तासांनी आमदार दिसताच ग्रामस्थ भडकले

Nanded Rain Update:  नांदेड (Nanded) जिल्ह्यात रात्री अडीच वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंढी प्रकल्प (Lendi Project) पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पुराची भीषण स्थिती निर्माण झाली. सततच्या धो-धो पावसाने मुखेड (Mukhed) तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव, भेंडेगाव या गावांमध्ये पूराचे पाणी शिरले आणि गावकरी घराबाहेरही पडू शकले नाहीत. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू … Read more

Ashok Chavan : नरेंद्र मोदी जगात एक नंबरवर, देशाला चांगलं नेतृत्व मिळालं, त्यांना हॅट्स ऑफ करतो – अशोक चव्हाण

Ashok Chavan : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan – BJP) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं भरभरून कौतुक करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भाजपच्या एका सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी म्हटलं की, “आज देशाला चांगलं नेतृत्व मिळालंय. मोदी साहेब जगात एक नंबरवर आहेत. मी त्यांना हॅट्स ऑफ करतो.” … Read more

Harbara Market : घरात हरभरा साठवलेला असेल तर खुशखबर! बाजारभावात उसळी, जाणून घ्या सध्याचा बाजारभाव

Harbara Market : मराठवाड्यात पावसाच्या फटक्यानं हरभऱ्याचं उत्पादन कमी झालं, त्यातच बाजारात अपेक्षेप्रमाणे दर मिळत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी बंधूंनी आपल्या घरात हरभरा साठवून ठेवला. त्या वेळी निराश चेहऱ्याने बाजाराकडे पाठ फिरवलेली होती. पण आज त्या शेतकऱ्यांनाच दिलासा मिळतोय. कारण हरभऱ्याच्या बाजारभावात सध्या जोरदार उसळी पाहायला मिळतेय आणि काही ठिकाणी दर 6000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत … Read more

Nanded : धक्कादायक! विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार; गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापकानं केला जीवनाचा अंत

Nanded : नांदेडमधील एका खासगी शाळेत धक्कादायक घटना घडली असून विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. मात्र, या कारवाईनंतर मुख्याध्यापकाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिल्याचे समोर आले आहे. पोलिस अधिक … Read more

nanded : अरे बापरे! नांदेडची महिला एका रात्रीत झाली ८ कोटींंची मालकीण, वाचा नक्की काय घडलं 

vaishali

nanded vaishali get win lottery  | कधी कोणाचं नशीब चमकेल हे सांगता येत नाही. काही लोक तर एका रात्रीतच लखपती, करोडपती होतात. याचे अनेक किस्सेही समोर आले आहेत. आता असाच एका प्रकार नांदेडमधून समोर आला आहे. नांदेडमधील एक महिला एका रात्रीत करोडपती झाली आहे. नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या त्या महिलेचे नाव वैशाली असे आहे. वैशाली या … Read more