Nana Patole: नाना पटोले यांनी घेतली भाजप नेत्याची भेट; राज्यभर मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू
Nana Patole: नगरपालिका निवडणुका जाहीर होताच भाजप (Bharatiya Janata Party) पक्षात उमेदवारीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला. काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे तिकीट कापल्याने असंतोष उफाळून आला असून, अनेकांनी तर सरळ राजीनाम्याची धमकीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आबित सिद्दिकी (Abid Siddiqui) यांची त्यांच्या घरी जाऊन … Read more