‘या’ खेळाडूवर फोडले रोहित शर्माने सलग पाचव्या पराभवाचे खापर, निराश होत म्हणाला…
IPL 2022 च्या हंगामात सलग पाचव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता. बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईचा 12 धावांनी पराभव केला. सामना संपल्यानंतर रोहित जेव्हा बोलत होता तेव्हा स्पष्ट दिसत होते की तो दुखी आहे. पराभवासाठी त्याने अप्रत्यक्षपणे रणनीती, खराब फलंदाजी आणि सूर्यकुमार यादवला जबाबदार धरले. रोहित मॅचनंतर म्हणाला. … Read more