मुकेश अंबानीने लाईट घालवून मुंबईला जिंकवलं; चेन्नईचे फॅन्स तापले, भन्नाट मीम्स व्हायरल
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ५९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना मुंबई इंडियन्सने ३१ चेंडू राखून जिंकला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही भंगले. (mumbai chenani ipl meme viral) मुंबई इंडियन्सच्या डॅनियल सॅम्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. … Read more