असंभवमधील शुभ्रा तब्बल १२ वर्षांनंतर करतीये ‘या’ मालिकेतून कमबॅक, पुन्हा दिसणार कोठारेंच्या सुनेचा जलवा
सध्या स्टार प्रवाहवर एक नविन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने तिचा प्रोमो प्रचंड गाजतोय. एक लहान मुलगी आनंदाने बागडत, नाचत, गाणे म्हणत गावात फिरताना दिसते. आणि तिच्या आईसमोर आल्यावर मात्र तिची आई गाणे म्हणण्यास मनाई करते आणि ती गप्प होते…. तिच्या आईच्या भूमिकेत आपल्याला उर्मिला कोठारे दिसते आहे. उर्मिलाने तब्बल बारा वर्षानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक … Read more