BJP : भाजपच्या फायटर आमदार मुक्ता टिळक यांचं ५९ व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
mla mukta tilak pass away | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार होत्या. आज पुण्यात त्यांचे निधन झाले आहे. त्या ५९ वर्षांच्या होत्या. मुक्ता टिळक यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात … Read more