फ्लॅटवर ठेवून माझा उपभोग घेतला, लोखंडी रॉडने मारले!! भाजपा खासदाराच्या सूनेचे गंभीर आरोप…

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार रामदास तडस यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. रामदास तडस यांच्या मुलाने पत्नीला रस्त्यावर आणलं सध्या तिच्याकडे मुलाचा सांभाळ करण्यासाठी काहीच पैसे नसल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. यामुळे कारवाईची मागणी केली आहे. यावेळी अंधारे यांच्यासोबत रामदास तडस यांच्या सून पूजा तडसही मुलासह … Read more

ब्रेकिंग! लोकसभेचे ठरलं, १९ एप्रिल पासून मतदानास सुरुवात, ‘या’ दिवशी लागणार निकाल…

सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाणे जाहीर केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची घोषणा आज अखेर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात ७ टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला … Read more

udayanraje Bhosle : राज्यपालांवर काहीच कारवाई होत नसल्यामुळे उदयनराजेंनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले, आता भाजप…

udayanraje bhosle

udayanraje angry on bjp | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केली होती, त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसलेही आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आधीच भाजपला इशारा दिला होता. आता उदयनराजे भोसले यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उदयनराजे भोसले हे आता थेट पंतप्रधान … Read more

shivsena : शिंदे गटाचा मोठा दावा, आज शिवसेनेचे २ खासदार ५ आमदार शिंदे गटात जाणार, ठाकरेंना बसणार झटका

Eknath Shinde Uddhav Thackeray

shivsena : आज मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची मोठी उत्सुकता लागली आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि दुसरीकडे शिवसेना असे दोन दसरा मेळावे लोकांना पाहायला मिळणार आहेत. बीकेसीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. यामध्ये दोन्हीही गट एकमेकांवर … Read more

shivsena : दसरा मेळाव्याआधीच शिवसेनेला पडणार मोठं खिंडार, तब्बल ‘एवढे’ आमदार अन् खासदार शिंदे गटात होणार सामिल

uddhav thackeray

shivsena : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आमदार, खासदारांची शिवसेनेतून गळती सुरू झाली. मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकावर एक असे मोठे धक्के त्यामुळे उद्धव ठाकरेंना बसत राहिले. आता दसरा मेळावा तोंडावर असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे संकेत शिंदे गटाकडून दिले जात आहेत. शिवसेनेचे शिंदे गटात … Read more

Corruption : भाजप मंत्र्याच्या कामगाराचा प्रताप! पगार १० हजार अन् राहतोय अडीच कोटीच्या घरात, सांभाळतोय ४ बायका

mp corruption case

Corruption: मध्यप्रदेश वनमंत्री विजय शाह यांच्या गॅस एजंन्सीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. १० हजार पगारावर कामाला असलेल्या एका असिस्टंट मॅनेजरने तब्बल १६ लाखांपेक्षा जास्त रकमेची बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या व्यक्तीकडे सापडलेली रक्कम आणि त्याचे कोट्यवधींचे आलिशान घर बघून पोलीस पण चक्रावले. अनेक … Read more

Navneet Rana : लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणांच्या अंगलट, थेट पोलिसांत गेली तक्रार, वाचा तक्रारीत काय म्हटलंय?

navneet

Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांनी लव्ह जिहाद प्रकरणावरून अमरावती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच पोलिसांनी त्यांचा फोन रेकॉर्ड केला असल्याची तक्रार करत त्यांनी एका पोलिसाला प्रचंड झापले होते. एका मुस्लिम मुलाने एका हिंदू मुलीला पळवून नेले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, संबंधित मुलीचा शोध लागल्यानंतर … Read more

Navneet Rana : मेहनतीने पोलिस अधिकारी झालेत तुमच्या सारखे लोकांना किराणा वाटून…; पोलिस पत्नीने राणांना सुनावले

navneet raana

Navneet Rana : अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहाद प्रकरणावरून पोलीस स्टेशनमध्ये घुसून अमरावतीतील पोलिसांसोबत हुज्जत घातल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. अमरावतीच्या एका मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवले असल्याची तक्रार त्यांनी केली होती. तसेच या प्रकरणाची विचारपूस केली असता पोलिसांनी त्यांचा फोन कॉल रेकॉर्ड केला असल्याची तक्रार त्यांनी केली होती. या गोष्टीमुळे … Read more

Navneet Rana : नवनीत राणांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, अधिकाऱ्यांवर बरसल्या, पोलिसांचेही जशास तसे प्रत्यूत्तर

Navneet Rana

Navneet Rana : अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. अमरातीतील एका मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीबद्दल राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांना विचारपूस केली असता, त्यांनी आपला फोन कॉल रेकॉर्ड केला असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. आंतरधर्मीय लग्न झालेल्या एका हिंदू … Read more

Girish Bapat : ‘होय मी पक्षावर नाराज आहे’; सत्तेची गणिते जुळवण्यासाठी कोणालाही..; गिरीष बापट स्पष्टच बोलले

Girish Bapat

Girish Bapat : सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी सुरु आहेत. प्रत्येक पक्ष आपली पक्षसंघटना वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी वाटेल ते प्रयत्नही करत आहेत. यासोबतच एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे भाजप आणि शिवसेनेतील वादही दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकरणावर पुणे येथील भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व घडामोडींवर त्यांनी आपली … Read more