‘या’ आहेत जगातील ५ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, फोटो पाहून लागेल वेड
महिला क्रिकेटने गेल्या काही वर्षांत जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. महिला क्रिकेटपटूंच्या शानदार खेळासोबतच त्यांच्या सौंदर्यानेही चाहत्यांवर आपली छाप सोडली आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत जगभरातील आघाडीचे संघ आणि महिला क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. (worlds most beautiful women cricketer) या विश्वचषकमध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या … Read more