मशिदी व मदरशांमध्ये कॅमेरे बसवावेत, प्रत्येक हालचालींवर नजर ठेवावी; हिंसाचारानंतर विहींपची मागणी

विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) शनिवारी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून देशाच्या विविध भागात हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, परिषदेने मशिदी आणि मदरशांमध्ये आणि देशभरातील मुस्लिमबहुल भागात “आत आणि बाहेर” उच्च क्षमतेचे कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे.(Mosques, Madrasas, Muslims, Violence, Vishwa Hindu Parishad, Prophet Mohammad, VHP) हिंसाचार कोणाच्याही … Read more

औरंगजेबानेच तोडली होती मथुरा कशिची मंदिरे; इतिहासकार इरफान हबीब यांनी सांगितले संपुर्ण सत्य

प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक इरफान हबीब (Irfan Habib) म्हणतात की, औरंगजेबाने मंदिरं उद्ध्वस्त करून चुकीचे काम केले होते, त्याच पद्धतीने आता काय सरकारही चूक करणार? औरंगजेबानेच काशी आणि मथुरेतील मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि त्या काळात चोरून काम होत नव्हते, असे हबीबने स्पष्टपणे सांगितले आहे. मंदिर फोडल्याची घटना इतिहासात नोंद आहे.(Irfan Habib, Historian, Temples, Mosques) ज्ञानवापी … Read more

ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदीर असेल तर ते हिंदूंना दिलेच पाहीजे, कारण…; सपाच्या महीला नेत्यानेच केली मागणी

समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबीना खानम त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येतात. अशात सध्या देशभरात ज्ञानवापी मशिदीवरुन वाद सुरु आहे. आता त्यावरही त्यांनी एक विधान केलं आहे. ज्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे. (rubina khanam on Gyanvapi Mosque) ज्ञानवापी मशिद नसून ते एक मंदिर आहे, असा दावा केला जात आहे. … Read more

ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतील ईदगाह मशिदीचीही होणार तपासणी? कोर्टाने दिला मोठा निर्णय

वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणानंतर आता मथुराची श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वाद आणखी जोर पकडताना दिसत आहे. काशी विश्वनाथ ज्ञानवापी मशीद वादात सर्वेक्षणाच्या तयारीसोबतच मथुरा ईदगाहच्या सर्वेक्षणाची मागणी करणारी याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (mathura court dission on mathura mosques survey) अलाहाबाद उच्च न्यायालयात फिर्यादी मनीष यादव यांनी शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण … Read more

कळव्यातील मुस्लिम बांधवांनी घालून दिला नवा आदर्श; स्वत:च उतरवले मशिदीवरील भोंगे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच जिथे जिथे अजान भोंग्यांवर वाजेल तिथे तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले होते. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. (kalva muslim removes loud speaker on mosques) अशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा जातीय … Read more

वातावरण बिघडवणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, औरंगाबादमध्ये ४८ मशिदींबाहेर कडक बंदोबस्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेली दिसली. सभेत राज ठाकरे यांनी ३ मे नंतरही मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर ४ मे पासून मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करतील, असा अल्टिमेटम दिला होता.(aurangabad mosque police) … Read more

उद्याच्या आंदोलनावर राज ठाकरे ठाम; देशातील सर्वसामान्य नागरीकांनी केली ‘ही’ तीन आवाहने

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतलेली दिसली. सभेत राज ठाकरे यांनी ३ मे नंतरही मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही, तर ४ मे पासून मनसे कार्यकर्ते ठिकठिकाणी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करतील, असा अल्टिमेटम दिला होता. (raj thackeray … Read more

रत्नागिरीत येणार भोंग्यांच्या आवाजांवर नियंत्रण, मुस्लीम बांधवांनी घेतला कौतूकास्पद निर्णय

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर राज्याचे वातावरण तापले होते. काही मुस्लिम संघटनाही याच्या विरोधात बोलत होत्या. (ratnagiri muslim desicion about mosque loudspeaker) अशात रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी एक कौतूकास्पद निर्णय घेतला आहे. रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टिमचा वापर करुन … Read more

मशिदींवरील भोंगे काढा हा सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश; राज ठाकरेंनी पुरावाच दाखवला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. (raj thackeray on mosques loud speaker) राज ठाकरेंच्या भूमिकेवर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच त्यांच्यावर टीकाही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरेंनी … Read more

राज ठाकरे जरा वाघोलीचा आदर्श घ्या; मुस्लीम मंदीरात येतात तर हिंदू मशीदीत जाऊन प्रार्थना करतात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. (wangholi mosques and hanuman temple) राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. असे असतानाच … Read more