बापाने डोक्यात मुसळी मारुन आईला संपवलं; पण ‘तो’ ना रडला ना हरला, शेवटी त्याने आयुष्य जिंकूनच दाखवलं
असे म्हणतात प्रत्येकाच्याच आयुष्यात दु:ख, संकटे, अडचणी असतात. पण त्या संकटांना तोंड देऊन पुढे जाणारा व्यक्तीच हा आपल्या आयुष्यात पुढे जात असतो. आजची गोष्टही अशाच एका तरुणाची आहे, ज्याला लहानपणापासूनच अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं पण तो कधी त्यांच्यासमोर झुकला नाही. (dhananjay rade success story) मूळ जळगावच्या भादली येथील रहिवासी असलेल्या त्या तरुणाचे नाव धनंजय … Read more