cricket : लाहोरचं जेवण चांगलं होतं पण कराचीमध्ये.., मोईन अलीने सगळ्यांसमोर काढली पाकिस्तानची लाज
cricket : भारतामध्ये आधी ऑस्ट्रेलियासोबत आणि त्यानंतर आता साऊथ आफ्रिकासोबत टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. याच दरम्यान पाकिस्तानमध्ये इंग्लंड संघ दौऱ्यावर असून पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यान ७ टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेमध्ये मोहमद रिझवानने धुवाधार खेळी केली. मात्र शेवटच्या सामन्यात पाकिस्तानवर इंग्लंड संघाने विजय मिळवून ही मालिका खिशात घातली. पाकिस्तान संघासोबत झुंजार … Read more