‘संतोष बांगर पुन्हा निवडून आले तर माझी प्रॉपर्टी दान करेन, आणि मुख्यमंत्र्यांना…,’ आक्रमक युवासेनेने दिलं ओपेन चॅलेंज
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं पहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेक जवळच्या व्यक्तींनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसला. सत्तेत असून देखील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्ख ठाकरे सरकार कोसळलं. नंतर शिंदे – फडणवीस सरकारमध्ये शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. या नाट्यमय घडामोडींमधील महत्त्वाची बाब म्हणजे, याआधी … Read more