आमदार आहात? लाज वाटली पाहीजे; सामान्य शिक्षकाने भाजप आमदाराला झापले, रेकाॅर्डींग व्हायरल

bjp flag

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक हे आमने – सामने आलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मुद्यावरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांची कोंडी करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आता एका भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल होतं आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात शिक्षकांच्यावर एक मुद्दा मांडला. आणि याच मुद्द्यावरून एका शिक्षकांने  … Read more