Bacchu Kadu: ‘आमच्याशिवाय सरकार चालू शकत नाही..’; मंत्रीपद नाकारल्यानंतर बच्चू कडूंनी थोपटले दंड
बच्चू कडू(Bacchu Kadu): शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन १ महिन्याच्या वर कालावधी झाला. तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. आज प्रतीक्षा संपली. अखेर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली. एकूण १८ जणांची नावं समोर आली आहे. ९ भाजपचे तर ९ शिंदे गटातील मंत्र्यांची नावे आहेत. शपथविधीमध्ये अपक्षांना सध्या … Read more