Akola : एमआयएम-भाजप युती फसली; फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर 5 नगरसेवकांनी पाठिंबा घेतला मागे, आमदाराला नोटीस

Akola : अकोला आणि अंबरनाथ (Ambernath) नगरपालिकांमध्ये नुकतीच घडलेली भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) युती राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा निर्माण करत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही युती मान्य नसल्याचे स्पष्ट करताच, स्थानिक नेत्यांकडून युती मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अकोला जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’मध्ये (Akot Vikas Manch) एमआयएम … Read more

BJP MIM Congress Alliance : काँग्रेस आणि MIM सोबत युती चालणार नाही; दोषी नेत्यांवर कारवाईचा इशारा, देवेंद्र फडणवीस भडकले, नेमकं काय म्हणाले?

BJP MIM Congress Alliance : अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी झालेल्या नव्या गणितांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) सोबत एमआयएम सहभागी झाल्याने स्थानिक पातळीवरील युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, अशी आघाडी मान्य नसल्याचा स्पष्ट संदेश दिला. अंबरनाथ (Ambernath) नगरपरिषदेतही … Read more

MIM पक्ष उद्धव ठाकरेंसोबत युती करणार? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

uddhav thackeray imtiaz jaleel

mim imtiaz jaleel shocking statement on aditya thackeray  | राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असण्यावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टाटांचा प्रकल्प गुजरातला गेल्यावर भाजप-शिंदे सरकारला सुनावले होते. पण त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळी मुख्यमंत्री … Read more

MIM : उद्धव ठाकरेंबद्दल MIM चे जलील जे बोलले ते ऐकून शिवसैनिकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतील; वाचा काय म्हणालेत ते..

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले, आणि शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. शिवाय अनेक खासदार, आमदार हे शिंदे गटात गेले. उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या चिन्हांवर दावा केला. शिंदे गटानं अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या चिन्हाबाबत … Read more

शिवसेनेला भलेमोठे खिंडार! तब्बल ३२ नगरसेवक करणार राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळले असून, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं आहे. सत्ता बदलानंतर आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला सत्तेसाठी ताण काढावा लागणार आहे. आता राज्यात सत्तांतर झाले आणि सर्वच पक्षांनी स्वबळाच्या दृष्टीने नियोजन सुरू केले. भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून, त्याचे नेतृत्व महेश कोठे यांच्याकडे … Read more

“माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या? त्याचा गुन्हा काय होता?”, आईचा सरकारला संतप्त सवाल

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी झारखंडचे(Zarkhand)  राजधानी असलेल्या रांचीमध्ये आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. यावेळी गोळ्या लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (muddsir aalam mother ask question to government) मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रांची मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान मुदस्सीर आलम … Read more

तत्वासाठी सत्तेला लाथ मारणारे बाळासाहेब कुठे अन् राज्यसभेसाठी MIM च्या दाढ्या कुरवळणारे कुठे; मनसेचा शिवसेनेला टोला

raj thakre & uddhav thakre

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे मोठे नेते या सभेसाठी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखो लोक जमतील, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. (mns lsandip deshpande tweet about shivsena ) संभाजी नगर मध्ये आज … Read more

भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी काहीही संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या? ओवेसींचा सवाल

Assudin-owesi.

सध्या ज्ञानवापी मशीद आणि कुतुब मिनार प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणांची सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी ज्ञानवापी मशीद आणि कुतुब मिनार प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. यादरम्यान एमआयएम (MIM) पक्षाचे प्रमुख नेते असउद्दीन ओवेसी यांनी हिंदू पक्षकारांना एक सवाल विचारला आहे.(MIM assudin owesi statement on dyanvapi masjid and kutubminar conterversy) मुघलांशी … Read more

मुस्लिमांची घरे उद्ध्वस्त, जहांगीरपुरीत अत्याचार; असदुद्दीन ओवेसींना भाषणादरम्यान रडू कोसळले

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. यादरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं आहे. हैदराबादमध्ये नमाजानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी भाषणादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांना रडू कोसळलं.( Asaduddin Owaisi burst into tears during the speech) हैदराबादमध्ये भाषणादरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “खरगोनमध्ये मुस्लिमांची … Read more

“सौ रुपये का आदमी! पुन्हा माझ्या विभागात आला तर..”, एमआयएमच्या नेत्याची थेट पोलिसांना धमकी

ऑन ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी एमआयएमचे नेते घोसेऊद्दीन मोहम्मद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्यामुळे तसेच त्यांना धमकी दिल्यामुळे मोहम्मद यांना अटक झाली आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत घोसेऊद्दीन मोहम्मद ऑन ड्युटीवर असणाऱ्या मुशीराबाद पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना थेट धमकी देताना दिसत … Read more