Army helicopter : आधी चिता आता रुद्र हेलिकॉप्टर क्रॅश, ५ वर्षात लष्कराच्या ‘एवढ्या’ हेलिकॉप्टर्सचा अपघात, चिंता वाढली

Army helicopter : दोन आठवड्यात लष्कराचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. पाच वर्षात चीता हेलिकॉप्टर 5 वेळा क्रॅश झाले. त्यात पाच जवान शहीद झाले. आता रुद्र हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. विमानात 2 पायलटसह 5 लोक होते. बचावकार्य सुरू आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत एकूण 17 लष्करी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. यापूर्वी अरुणाचलच्या तवांगमध्ये चीता हेलिकॉप्टर … Read more

…तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करुन टाकेल; इम्रान खान यांचे धक्कादायक विधान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात रान पेटवण्यास पुन्हा सुरुवात केल्याचे दिसते. ते भारताविरोधात सतत भडकाऊ विधानं करत असतातच मात्र आता सत्ता गेलेले इम्रान खान अधिक धारदार बोलू लागले आहेत. भारत पाकिस्तानचे ३ तुकडे करेल, असे गंभीर विधान त्यांनी केले आहे. ज्यामुळे ते जगात चर्चेचा विषय बनलेत. (pakistan, india, imran khan, prime minister, military) … Read more

देशप्रेम असावे तर असे! गावातील प्रत्येक कुटुंबाचा एक व्यक्ती सैन्यात भरती; मिलिटरीने दिला थेट रणगाडा भेट

साताऱ्यातील आपशिंगे गावाला आर्मीकडून एक रणगाडा भेट म्हणून देण्यात आल्यामुळे गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेशासा झाला आहे. या गावाचा नियम आहे की, गावातील प्रत्येक एका घरातील व्यक्तीला सैन्यात भरती करण्यात यावे. गावात 850 कुटूंब असून इथली लोकसंख्या 6 हजाराच्या घरात आहे. त्यानुसार फक्त या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात भरती आहे. देशाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी एवढे … Read more

..त्यामुळे साताऱ्यातील आपशिंगे गावाला मिलिटरीने थेट रणगाडाच दिला भेट, गावात जल्लोषाचे वातावरण

साताऱ्यातील आपशिंगे गावाला आर्मीकडून एक रणगाडा भेट म्हणून देण्यात आल्यामुळे गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेशासा झाला आहे. या गावाचा नियम आहे की, गावातील प्रत्येक एका घरातील व्यक्तीला सैन्यात भरती करण्यात यावे. गावात 850 कुटूंब असून इथली लोकसंख्या 6 हजाराच्या घरात आहे. त्यानुसार फक्त या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात भरती आहे. देशाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी एवढे … Read more

Russia Ukraine War: आतापर्यंत रशियाच्या किती सैनिकांचा मृत्यु झाला? पहिल्यांदाच समोर आली आकडेवारी

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्दात कित्येक सैन्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये आतापर्यंत रशियाच्या ४९८ सैन्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन लष्कराने बुधवारी दिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला रशियन संरक्षण मंत्रालयाने ही ‘अगणित’ मृत्यूचा दावा फेटाळून लावला आहे. मिडीयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या लष्करी तुकड्यांमध्ये आणि निमलष्करी दलात 2 हजार 870 सैनिकांचा मृत्यू झाला असून … Read more