अशोकमामांचा दिलदारपणा पुन्हा आला समोर; गरजू कलाकारांना मदत करण्यासाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे ७५ वर्षांचे झाले आहे. ४ जून रोजी त्यांनी आपला ७५ वाढदिवस साजरा केला आहे. ७५ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर कलाकरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. (ashok saraf book announcement) तसेच शिवाजी मंदिर येथे व्हॅक्युमक्लिनर नाटकाचा प्रयोग झाला. त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि सर्व लोक उपस्थित … Read more