अखेर बिल गेट्सच्या पत्नीने घटस्फोट घेण्यामागचे खरे कारण सांगीतले; वाचून हैराण व्हाल
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा फ्रेंचला घटस्फोट दिला. २७ वर्षानंतर मे २०२१ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या घटस्फोटावर मेलिंडा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता कित्येक महिन्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले आहे. (real reason behind bill gates divorce) मेलिंडा गेट्स यांनी बिल गेट्स … Read more