वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

भारत सोडून चालला होता, एक फोन आला, बँग भरली अन्.., वाचा RCB च्या रजत पाटीदारची कहाणी

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीजनचे अजून फक्त दोन सामने बाकी आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांपैकी गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे, तर बंगळुरू आणि राजस्थानला क्वालिफायर २ मध्ये खेळणार आहे. बुधवारी, आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये, फलंदाज रजत पाटीदारच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरूने लखनौविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली.(Rajat Patidar, Mega Auction, Royal Challengers Bangalore) ११२ धावांची नाबाद खेळी … Read more

मुंबई इंडियन्सने आपल्याच पायावर मारला दगड; ज्याला सोडलं, तोच घालतोय धुमाकूळ

Mumbai Indians

सध्या भारतात आयपीएलचा धुमाकूळ सुरु आहे. आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पंजाब किंग्स संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांचा पराभव केला आहे. त्यामुळे सध्या पंजाब संघाची सर्वत्र चर्चा होत आहे.(this player is blockbuster in ipl) पंजाब किंग्समधील फलंदाज … Read more

‘…म्हणून सुरेश रैना IPL लिलावात अनसोल्ड राहिला’, कुमार संगकारानं सांगितली इनसाईड स्टोरी

Raina-Sangkara.

२६ मार्चपासून आयपीएलचा(IPL) क्रिकेट स्पर्धेला सुरवात होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या हंगामात आयपीएलमध्ये दोन नवीन संघ देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना थरार पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचा मेगा लिलाव सोहळा पार पडला होता.(kumar sangakara talk about why suresh raina ansold in ipl auction) या सोहळ्यात … Read more

सुरेश रैना ‘या’ आयपीएल टीमसोबत सुरु करणार नवी इनिंग, CSK ला करणार कायमचे बाय-बाय?

suresh-raina

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अनेक अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळाल्या. यापैकी एक म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असणाऱ्या सुरेश रैनाला(Suresh Raina) या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. सुरेश रैनाला त्याचा जुना संघ सीएसके ने देखील विकत घेण्यात रस दाखवला नाही.(suresh raina with new ipl team ) आयपीएल २०२२ … Read more

अनकॅप्ड खेळाडूंसाठी करोडोंची बोली लावल्याने सुनील गावस्कर संतापले; म्हणाले, ‘एका रात्रीतून मिळालेल्या…’

शनिवारी इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२२ चा मेगा लिलाव बंगळूर येथे पार पडला. या लिलावात खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडला. आयपीएल २०२२ च्या लिलावात डावखुरा फलंदाज इशान किशन(Ishan Kishan) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाने इशान किशनला १५ कोटी २५ लाख रुपयांमध्ये विकत घेतले.(retired cricketer sunil gavskar statement on uncaped player auction price) … Read more

मुंबई इंडियन्सची मोठी खेळी! जो खेळाडू म्हणाला, मी IPL नाही खेळणार, त्यालाच घेतले ८ कोटींना विकत

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये जास्तीत जास्त बोली आपली बोली लावली जावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. पण एखादा खेळाडू एका हंगामात आयपीएल खेळण्यास नकार देतो आणि तरीही संघ त्याला विकत घेतो, असे क्वचितच घडते. असेच काहीसे आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ मध्ये पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने असा खतरनाक गोलंदाज विकत … Read more