सर्वांपासून लपत एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची गुप्त भेट; ‘या’ विषयांवर झाली चर्चा
राजकारणात सध्या ‘रात्रीस खेळ चाले’ सारख्या अजब गोष्टी घडताना दिसत आहेत. हेच बघा ना.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे बोलले जात होते. परंतु सगळ्यांच्या नजरेपासून लपत बुधवारी रात्री अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले, अशी माहिती समोर येत आहे. (Eknath Shinde secretly met Amit Shah; There was a discussion on ‘these’ … Read more