रोहितने जिंकली चाहत्यांची मनं! चिमुकलीला चेंडू लागताच घेतली तिची भेट, केलं असं काही..
भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (ENG vs IND 1st ODI) इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची नाबाद खेळी खेळली. मात्र, ६ वर्षांची मुलगी तिच्या पुल शॉटमुळे जखमी झाली. यामुळे काही काळ खेळ थांबला होता. इंग्लंड क्रिकेट संघाच्या फिजिओने नंतर … Read more