Ajit Pawar : अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भेदक सवाल; भर विधानसभेत मुख्यमंत्र्यांची बोलतीच बंद

ajit pawar and cm shinde 3

Ajit Pawar: आपल्या रोखठोक शैलीसाठी आणि कामाच्या वेगासाठी ओळखले जाणारे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले.’नगरविकास मंत्री होता, तेव्हा जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडीला तुमचा विरोध होता. मात्र आता मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही तोच निर्णय कसा काय बदललात?’ असा रोखठोक सवाल अजितदादांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांना विचारला. आज विधानसभेत जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच … Read more

हिंमत असेल तर महापौराची निवड जनतेतून करा, पुण्याचा पुढचा महापौर मनसेचाच असेल – वसंत मोरे

vasant more

‘सोयीनुसार प्रभाग रचना बदलली जात आहे. कितीही फोडा जोडा तरी आमची लढायची तयारी आहे. पुण्याचा पुढचा महापौर मनसेचाच असेल. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. महापौराची निवड जनतेतून करा,’ असे आवाहन पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी केले आहे. (If you dare, choose the mayor from the people, the next mayor of Pune will be … Read more

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय भाजपला भोवला! तब्बल ७ ठिकाणी झाला दारूण पराभव

मध्यप्रदेशात नुकतीच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला. उलट काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप सत्ताधारी पक्ष असून सुद्धा त्यांचे ७ महानगरपालिकांवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. (The decision of electing the mayor directly from the people was faced by the BJP) शिवेंद्रसिंग चौहान सरकारने जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीचा … Read more