Shikhar dhavan : ‘खाली हात आया था, खाली हात जाना है’; कर्णधारपद काढून घेतल्यानंतर धवनची हताश प्रतिक्रीया

Shikhar dhavan : भारत शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचवेळी, आयपीएल 2023 मध्ये शिखर पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादने शिखर धवनला आयपीएलमध्ये कर्णधार बनवले होते, मात्र अर्ध्या सामन्यानंतरच त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. पंजाबने मयंक … Read more

IPL मध्ये फ्लॉप गेल्यानंतर ‘या’ स्फोटक फलंदाजाला भारतीय संघातून मिळाला डच्चू, कारकीर्द संपणार?

भारतीय संघासोबत खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण फार कमी खेळाडूंना ही संधी मिळते. निवडकर्त्यांनी इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा आधीच केली आहे. या दौऱ्यातून स्फोटक सलामीवीराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हा खेळाडू काही चेंडूंमध्ये सामना पलटू शकतो पण त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समितीने धोकादायक फलंदाज … Read more

उमरानचा घातक चेंडू लागला मयंकच्या बरगडीत, जबर जखमी झाल्याने जागेवरच लागला रडू; पहा व्हिडीओ

आयपीएल २०२२ च्या लीग टप्प्यातील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना SRH ने PBKS समोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना उमरान मलिकचा एक चेंडू पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालच्या बरगडीत लागला. या चेंडूचा वेग १४३ KPH इतका होता. एवढ्या वेगाने चेंडू … Read more

सलग पाचव्या सामन्यात पराभव झाल्यानंतर रोहित शर्माच्या अडचणीत वाढ, कर्णधारपद जाणार?

आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आयपीएलचा 23 वा सामना खेळला गेला. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने हा सामना 12 धावांनी जिंकला. यासह पंजाबचा संघ पॉइंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर मुंबई अजूनही दहाव्या स्थानावर आहे.(After the defeat, Rohit Sharma’s difficulty will increase) या … Read more

रोहित शर्मा आपल्याच जिगरी मित्रासाठी ठरला सगळ्यात मोठा खलनायक, संपवले टेस्टचे करिअर

rohit shrma

भारतीय क्रिकेट संघात निवड होणे जितके कठीण मानले जाते तितकेच टीम इंडियात स्वतःला टिकवून ठेवणे कितीतरी पटीने कठीण आहे, कारण संघाबाहेर असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर मजबूत स्पर्धा देतात. रोहित शर्मामुळे टीम इंडियाच्या बलाढ्य खेळाडूची कसोटी कारकीर्द पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हा खेळाडू दुसरा कोणी नसून रोहित शर्माचा चांगला मित्र आहे, ज्यासाठी … Read more

मयंक अग्रवाल आहे तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा मालक, सासरे आहेत डिजीपी, तर वडील आहेत सीईओ

आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी मयंक अग्रवालकडे(Mayank Agarwal) आली आहे. पंजाब संघाने आतापर्यंत एकही आयपीएल विजेतेपद जिंकलेले नाही, त्यामुळे मयंकच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. क्रिकेटर असण्यासोबतच मयंक करोडोंच्या बिझनेसचाही मालक आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्य खूप मनोरंजक आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि कामाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेवूया.(mayank-agarwal-owns-crores-of-rupees-father-in-law-is-dgp-father-is-ceo) मयंकचा जन्म 16 फेब्रुवारी 1991 … Read more