तिकीट कापल्याने भाजप खासदार नाराज, थेट मातोश्रीवर येत लावली फिल्डींग, भाजपला धक्का…

सध्या राज्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजीनाट्य सुरू आहे. अशातच जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपने कापले. त्यामुळे नाराज असलेल्या पाटील यांनी मुंबई येथे जाऊन ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यामुळे ते ठाकरे गटात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरुन मतदारसंघात चर्चांना वेग आला आहे. … Read more

shivsena : ‘ही’ व्यक्ती प्रत्येक महीन्याला मातोश्रीवर १०० खोके घेऊन यायची; शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

uddhav thackeray

shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक यांच्यात रोजच वाद – प्रतिवाद पाहायला मिळतात. मात्र बंड केल्यावर सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरेंबद्दल एकही अपशब्द उच्चारणार नाही, असं म्हणणारे शिंदे गटातील आमदार, खासदार आता मातोश्री आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत आहेत. शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव … Read more

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तळपते सूर्य आहेत, पण त्यांचा प्रकाश मातोश्रीच्या बिळाबाहेर फार पडत नाही

Uddhav Thackeray : शिवसेनेत मोठे बंड घडून आल्यानंतर प्रथमच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाजप आणि गटप्रमुखांच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. त्याला शिंदेनी थेट दिल्लीतून प्रतिउत्तर दिले. मात्र भाजप नेत्यांनी पण आता उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे. अतुल भातखळकरांनी केलेल्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘जनाबसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर वांद्र्यात … Read more

शिंदेगटात नाराजीचा स्फोट! मंत्र्यांच्या शपथविधीला तब्बल २२ आमदार गैरहजर

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर अनेक राजकीय घडामोडी पडद्यामागे घडून आल्या. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा कोणासाठी आग्रह होता, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रीपद कसे मिळाले, साथ देऊन सुद्धा मंत्री पद न मिळालेल्या अपक्षांचा कसा तीळपापड झाला आणि त्यानंतर त्यांनी कोणता इशारा दिला, या सर्व गोष्टींच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहेत.(An explosion … Read more

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, परभणीच्या खासदारांची पदाधिकाऱ्यांसोबत थेट मातोश्रीवर एंट्री

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यादरम्यान शिवसेनेचे(Shivsena) खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.(prabhani mp sanjay jadhav meet to shivsena uddhav thakre) … Read more

मातोश्रीबाहेर मृत्यू झालेल्या शिवसैनिकासाठी एकनाथ शिंदे आले धावून, केली मोठी मदत

एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेमध्ये सध्या शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवल्यामुळे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.(ekanth shinde help dead shivsanik family) एकनाथ शिंदे … Read more

शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय झालं? महत्वाची अपडेट आली समोर, १९ पैकी १७ खासदार..

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणारे मोठे बंड शिवसेनापक्षात मागील काही दिवसांपूर्वी घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० शिवसेना आमदारांनी शिवसेनेतून फुटून बाहेर येत भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले आहे. आता आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे खासदारही शिवसेनेसोबत असतील की नाही? याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात होते. (What exactly happened in the Shiv Sena meeting? Important update) या पार्श्वभूमीवर उद्धव … Read more

राणांच्या विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा; न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

बुधवारी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा आहे, असं स्पष्ट मत न्यायालयाने निकाल देताना नोंदवलं आहे. यावेळी निकाल देत असताना न्यायालयाने राज्य सरकारवर(State Government) आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.(The court slapped the Thackeray government in Rana case) मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश … Read more

राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद चिघळला; राणा समर्थकांनी शिवसेना भवन फोडलं

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचा जोरदार विरोध केला होता. शिवसैनिक राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील घरासमोर ठाण मांडून बसले होते.(Rana supporters vandalize Shiv Sena Bhavan) तसेच काही शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणांच्या अमरावतीमधील घराबाहेर आंदोलन … Read more

“शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही” ९२ वर्षीय आजीबाईंचा मातोश्रीबाहेर पहारा

सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्यांमध्ये आणि आघाडी सरकारमध्ये नवीन वाद पाहिला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. राणा दांपत्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमकांची भूमिका घेतली आहे. अनेक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पहारा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई पोलिसांनी देखील आपला कडक बंदोबस्त लावला आहे. अशातच ९२ … Read more