ज्ञानवापीमध्ये शिवलिंगाचे सापडल्याचे कोर्टाने मान्य केले, वाचा कोर्टाने आदेशात काय म्हटलं आहे..
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणात सोमवारी नवा ट्विस्ट आला आहे. मशिदीच्या आत ज्ञानवापीमध्ये शिवलिंग(Shivling in Gyanvapi) सापडल्याचा दावा केला जातो. वजुखानामध्ये कथितरित्या सापडलेले शिवलिंग जतन करण्यासाठी वकील हरिशंकर जैन यांच्या वतीने वाराणसी वरिष्ठ विभाग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.(shivling-in-gyanvapi-what-is-the-order-of-the-court-read) याचिकेतील सर्व युक्तिवाद ग्राह्य धरून पीठासीन न्यायाधीश रवी दिवाकर यांनी याचिका स्वीकारली. यासोबतच … Read more