मंगळावर राहतात एलियन्स? नासाच्या ‘त्या’ दरवाजाच्या फोटोने जगभरात उडाली खळबळ
सध्या मंगळ ग्रहावरील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत मंगळावर असलेल्या एका पठारावर एक दरवाजा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंगळावर कोणाचे घर आहे? असा प्रश्न लोकांना पडला आहे. (nasa share mars viral photo) अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर एक दरवाजा शोधला आहे. नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरला मंगळावर दरवाजासारखा आकार दिसला … Read more