कोरोनामध्ये लग्न रद्द झाल्यास मिळणार १० लाखांचा विमा, जाणून घ्या काय आहे ही स्कीम

marraige func

लग्नपत्रिकेवर पहिले आमंत्रण विघ्नहर्ता श्री गणेशजींना दिले जाते. त्यामुळे विवाह कार्यक्रमात अडथळा येत नाही, असे मानले जाते. मात्र गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लग्नाचे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले होते. यावेळची परिस्थिती पाहिली तर जानेवारी आणि फेब्रुवारी हा विवाहसोहळ्यांचा पीक सीझन असेल आणि कोरोनाचा ओमिक्रॉन वेरियंट व्यत्यय आणू शकतो. म्हणजे विवाह पुन्हा रद्द करावे लागतील. … Read more