Gold Price: अरे बापरे! सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त घसरण, स्वस्ताईच्या नादात फसू नका; विक्रमी उच्चांक गाठलेलं Gold थंड पडणार?
Gold Price: सोन्याचांदीच्या बाजारात पुन्हा एकदा मोठे चढउतार सुरू झाले आहेत. दिवाळीपूर्वी तब्बल दीड लाखांच्या पुढे झेप घेतलेल्या सोन्याने आणि दोन लाखांच्या पार गेलेल्या चांदीने आता ‘महागाईचा रस्ता’ सोडून थेट स्वस्ताईकडे मोर्चा वळवला आहे. सणासुदीचा काळ संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सलग घसरण 2025 मध्ये सोन्याचा दर तब्बल … Read more