Deepak Shirke Expressed Regret: पद्मश्री मिळाला तर, किमान 50 पोलीस तरी अंत्यसंस्काराला येतील; मराठी सिनेसृष्टीतील धडकीभरवणाऱ्या खलनायकाची खंत

Deepak Shirke Expressed Regret : मराठी चित्रसृष्टीतील धडकी भरवणाऱ्या खलनायकांच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेता दीपक शिर्के (Deepak Shirke) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या करिअरबाबत आणि खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने खंत व्यक्त केली आहे. ८०-९० च्या दशकात रुपेरी पडद्यावर दमदार खलनायक साकारून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवणारे शिर्के, मराठीसह (Marathi Movie) हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) महत्त्वाच्या भूमिका … Read more

ved  : रितेशचा ‘वेड’ ठरतोय सुपरहिट, थिएटरवाल्यांना बंद करावे लागले अवतार २ अन् सर्कसचे शो

ved

avtar sirkus cancel because of ved  | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या वेड या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दोघेही खुप वर्षानंतर एकत्र झळकले आहे. वेड चित्रपटातील रितेश आणि जेनेलियाचा लुक भारावून टाकणारा आहे. याआधीही लोकांनी पडद्यावर त्यांच्या जोडीला पसंत केले होते. आता दोघे पुन्हा वेड या चित्रपटातून चर्चेत आले आहे. ३० डिसेंबरला हा … Read more

Marathi Movie : ‘मराठी चित्रपटांना भीक लागलीय वाटतं, छत्रपती फक्त नाव नाही तर काळजाचा विषय आहे’

Akshay Kumar

Marathi Movie  : नुकतीच “वेडात मराठे वीर दौडले सात” या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आहेत. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या सात मावळ्यांवर आधारित हा चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटातील एका भूमिकेने चित्रपटावर टीका करण्यात येत आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा या चित्रपटात छ्त्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. … Read more

Marathi Movie : ‘वेडात दौडले वीर मराठी सात’ सिनेमाची घोषणा! अक्षयकुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

png_20221103_142016_0000

Marathi Movie  : मराठी सिनेसृष्टीतून अनेक नवनवीन क्षेत्र सध्या भेटीला येत आहेत. आता पुन्हा एकदा अशा नवीन वित्ताची घोषणा करण्यात आली आहे. हा पर्याय शिवाजी महाराज यावर आधारित आहे. नुकतीच “वेडात मराठे वीर दौडले सात” या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. २०२३ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार … Read more

Suraj Pawar : फसवणूकीच्या गुन्ह्याबाबत अखेर सैराटफेम प्रिन्सने सोडले मौन; म्हणाला, माझे एवढे धिंडवडे…

Suraj Pawar

Suraj Pawar : काही दिवसांपूर्वी सैराट या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील एका कलाकाराविषयीची बातमी समोर आली होती. सैराटमध्ये आर्चीचा भाऊ म्हणजेच प्रिन्सची भूमिका निभावणाऱ्या सुरज पवारवर एक तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर आता त्याने आपले मौन सोडले आहे. सुरज पवार व त्याच्या साथीदारांनी मंत्रालयात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत फसवणूक केली असल्याचा आरोप केला होता. … Read more

Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई

Timepass 3

टाईमपास ३ (Timepass 3): नुकताच टाईमपास ३ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रथमेश परब यांची धमाल जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते. ‘टाईमपास’ आणि ‘टाईमपास २’ च्या यशानंतर आता ‘टाईमपास ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सची प्रचंड चर्चा सुरु … Read more

… अन् बूट काढून सलमानने केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन, व्हिडिओ व्हायरल

कट्टर शिवसैनिक असणारे दिवंगत नेते आनंद दिघे(Aanad Dighe) यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ‘ट्रेलर लाँच’ सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.(Salmaan khan Salute the image of … Read more

अखेर प्रतीक्षा संपली! अंगावर काटा आणणारा शेर शिवराजचा ट्रेलर झाला रिलीज, पाहून म्हणाल, जबरदस्त

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड यांसारखे एकशे बढकर एक चित्रपटांची मेजवानी दिल्यानंतर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवप्रेमींसह सर्वच स्तरातील प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड आतुरता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहुनच चाहत्यांची उत्सुकता शिगेल‍ा पोहचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यागाथांची ‘शिवराज अष्टक’ … Read more

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार राष्ट्रवाजी काँग्रेसमध्ये प्रवेश

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्री आसावरी जोशी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 7 एप्रिल रोजी आसावरीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. कलाविश्वात यशाचे शिखर गाठल्यानंतर आसावरीने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आसावरीच्या या निर्णायाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वागत केले आहे. आसावरी जोशी एक सुप्रसिध्द अभिनेत्री आहे. … Read more

शेर शिवराजमध्ये अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक; First Look आला समोर

sher shivray

सध्या शिव इतिहास सांगणारे कित्येक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच शेर शिवराज चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला याची शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज चित्रपट येत्या 22 एप्रिलला सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच पोस्टर चिन्मय मांडलेकर, दिग्पाल … Read more