अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी झाले चिमुकल्या परीचे आगमन; बाळाचे नाव आहे एकदम हटके
विविध मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठीतील आपली लाडकी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने नुकतीच एक गुडन्यूज शेअर केली. अमेरिकास्थित अभिनेत्रीला २४ मार्च रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. ही आनंदाची बातमी तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. मृणाल ही मूळची नाशिकची असून तिने पत्रकारितेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण चालू असतानाच तिने विविध मॉडेलिंगला सुरुवात केली. … Read more