Pragabha Kolekar Reveals Bad Experiences About Industry: ‘चल माझ्यासोबत… फक्त तू आणि मी’, अभिनेत्रीला उद्घाटनासाठी बोलावलं आणि मालकाने केली नको ती मागणी

Pragabha Kolekar : मराठी माणसाच्या मनात सिनेअभिनेत्री म्हणजे एक गौरवाचं नाव… पण या झगमगाटामागे काही काळे पडसाद असतात, जे बाहेरून दिसत नाहीत. अशीच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वाट्याला आलेली एक अनुभवांची बोच लपवून ठेवणारी गोष्ट आता समोर आली आहे. अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर (Pragabha Kolekar) हिनं नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आपल्यावर घडलेल्या धक्कादायक प्रसंगांचा पर्दाफाश केला आहे. फक्त … Read more

Maharashtra Marathi Hindi Language Row: “मराठी माणसाला मेहनत शिकवा” म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा माज उतरला, नाक घासत मागीतली माफी

Maharashtra Marathi Hindi Language Row:  सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून (Marathi vs Hindi Language Row) मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे  प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल दोन दशकांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या मेळाव्यातून मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा … Read more

Ketki chitale : ‘हिंदू देव दारू पितात, त्यामुळे…’; अभिनेत्री केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य

ketki chitale

Ketki chitale | अभिनेत्री केतकी चितळे नेहमी सोशल मिडीयावर काही ना काही शेअर करत असते. तिच्या वक्तव्यांमुळे आणि तिच्या व्हिडीओंमुळे ती नेहमी चर्चेत असते. अनेकवेळा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती अडचणीतही सापडली आहे. २०२२ मध्ये तिला तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं जेलमध्येही जावं लागलं होतं. तिला काही महिन्यांपुर्वीच तिच्या फेसबूकचं एक्सेस परत देण्यात आलं आहे. एक्सेस परत मिळाल्यानंतर … Read more

Hemangi kavi : सुट्टीत सगळे सेलिब्रिटी गोव्यात एन्जाॅय करत असताना ‘ही’ अभिनेत्री गेली गावच्या जत्रेला; भक्तीत झाली तल्लीन

hemangi kavi

hemangi kavi share yatra photo  | सेलिब्रिटी म्हटलं की त्यांची अलिशान लाईफस्टाईल आलीच. महागड्या गोष्टी, परदेशात फिरणं हे त्यांच्यासाठी सामान्य होऊन जातं. पण या सर्व गोष्टी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सुट्टीत अनेक सेलिब्रिटी हे परदेशात फिरायला जातात. पण एक अभिनेत्रीने चक्क गावची जत्रा फिरायला आली आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हेमांगी कवी … Read more

Alka kubal : अलका कुबल यांच्या पायलट लेकीने पुन्हा घेतली उंच भरारी; मुलीला शुभेच्छा देत अलका कुूबल म्हणाल्या…

alka kubal

alka kubal share post about daughter new car | चाहते आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यांच्या व्यवसायिक आणि खाजगी आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खुप उत्सुक असतात. तसेच अनेक अभिनेत्री सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या खाजगी गोष्टी शेअर करत असतात. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या मुलीचा … Read more

Marathi actress : पहिल्यांदा ताजमध्ये गेली अन् चहाची किंमत ऐकून हादरली; मराठी अभिनेत्रीने स्वतःच सांगीतला किस्सा

marathi actress

Marathi actress : मराठी इंडस्ट्रीतील उत्तम कलाकार, तसेच दुनियेची फिकर न करता सोशल मीडियावर बिनधास्त व्यक्त होणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने नुकताच तिचा ४२वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी मुंबईचं ताज गाठणाऱ्या हेमांगीने पहिल्यांदाच ताजमध्ये गेल्यावर आलेला अनुभव चाहत्यांना शेअर केला. आणि त्या ठिकाणी घेतलेला चहा ज्याची किंमत पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. हे … Read more

Ketki mategaonkar: तू मला सोडून गेलास पण.., भावाच्या आत्महत्येनंतर केतकी माटेगावकरची ह्रदयद्रावक पोस्ट

Ketki mategaonkar post for his brother | चित्रपट सृष्टीमधील लोकांचे जीवन कितीही ग्लॅमरस वाटत असले, तरी त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र सर्वसामांन्यांसारखेच सुखदु:ख आणि अडचणींनी भरलेले असते. गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्यावरही काही दिवसांपूर्वी एक दुखद प्रसंग ओढवला होता. केतकी माटेगावकरच्या चुलत भावाचं दोन आठवड्यापूर्वीच निधन झालं. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून २१ वर्षाच्या अक्षय … Read more

रात्री दोन जण रिक्षाच्या डाव्या बाजूला आले आणि.., अभिज्ञा भावेसोबत घडला धक्कादायक प्रकार

आपल्या आजूबाजूला अनेकदा घाबरवून सोडणाऱ्या घटना घडत असतात. फक्त सर्वसामान्य लोकांसोबतच नाही तर समाजातील सर्व स्तरातील लोकांसोबत असे प्रकार घडत असतात. काही दिवसांपूर्वी असाच घाबरवून सोडणारा प्रकार रात्रीचा प्रवास करत असताना हास्यजत्रा फेम अभिनेत्यासोबत घडलेला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत अशीच भयभीत करणारी घटना घडलेली आहे. अभिज्ञा भावे हिने स्वतः याबाबतची माहिती … Read more

प्राजक्ता माळीच्या आधी ‘या’ मराठी अभिनेत्रींनी दिलेत बोल्ड सिन्स, सर्व मर्यादा केल्या होत्या पार

सध्या मराठी मधील ‘रानबाजार’ या वेबसिरीजची जोरदार चर्चा आहे. रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये मराठी कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत. या वेबसिरीजमध्ये अभिनेते मोहन आगाशे, सचिन खेडेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीPrajkta Mali) यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.(marathi actress priya bapat and prajkta mali webseries scene ) ‘रानबाजार’ … Read more

Prajakta Mali Photo : प्राजक्ताची गुलाबी अदा पाहून चाहते झाले फिदा; म्हणाले, परत एकदा पडलो तुझ्या प्रेमात

Prajakta Mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून तर घेतच असते. त्यासोबत ती आपल्या वेगवेगळ्या फोटोद्वारे रसिकांना मोहितही करत असते. ती नेहमी तिचे एकापेक्षा एक सर्रस फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर करत असते. चाहतेही तिच्या या फोटोंवर घायाळ होत असतात. नुकतीच प्राजक्ताने तिचे असेच काही लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर … Read more