riteish deshmukh : रितेश देशमुख झाला भावूक, म्हणाला, अशोक मामांसारख्या महानायकासोबत काम करणं म्हणजे..

riteish deshmukh | नुकताच रितेश देशमुख आणि जेनेलियाचा वेड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भरगोस कमाई केली आणि प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटातील गाणीही हिट झाली. अजय अतुलच्या आवाजाच्या जादुने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या चित्रपटाक दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनीही महत्वाची भूमिका साकारली आहे. रितेश देशमुखने त्यांच्यासोबत काम केल्यानंतर अनुभव शेअर केला आहे. … Read more

..तर दादा कोंडके, निळु फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ नायक होऊ शकले नसते- अशोक सराफ

नुकतीच अशोकमामांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये ते म्हणाले की, कौतुक होणं आणि चित्रपट हिट होणं यात खुप फरक आहे. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना निखळ मनोरंजन हवं असतं. शहरातला प्रेक्षकही आज मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटात विभागला आहे. सैराट चित्रपटाच्या विषयात तसं काही नावीन्य नव्हतं पण त्याची ग्रामीण पार्श्वफूमी, मांडणी आणि धक्का देणारा शेवट तोही ग्रामीण भागातला, … Read more