Sachin Pilgounkar On Urdu Langauge: मी केवळ उर्दूतून जागा होत नाही, तर मी उर्दूसोबत झोपतोही…: नेमकं काय म्हणाले सचिन पिळगावकर

Sachin Pilgounkar On Urdu Language : अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgounkar) नुकतेच ‘बहार-ए-उर्दू (Bahar-e-Urdu)’ या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी उर्दू भाषेबद्दल आपलं खोल प्रेम व्यक्त केलं. ते म्हणाले, “माझी मातृभाषा मराठी आहे, परंतु मी विचार करताना उर्दूतून विचार करतो. मला कोणीही मध्यरात्री उठवलं, तरी मी उर्दूतच बोलतो. मी फक्त उर्दूतून … Read more

Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज; एकनाथ शिंदेंच्या मदतीने जीव वाचला, रंगभूमीवर दमदार कमबॅक

Navra Maza Navsacha Fame Actor Fight With Brain Hemorrhage: मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेले विकास समुद्रे (Vikas Samudre) हे नाव काही काळ इंडस्ट्रीपासून दूर गेले होते. ‘नवरा माझा नवसाचा (Navra Majha Navsacha)’ या गाजलेल्या सिनेमात त्यांनी साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मात्र, या भूमिकेनंतर काही काळ ते दिसेनासे झाले आणि अनेकांच्या मनात एकच … Read more

Siddharth Jadhav : माझे बाबा प्लाझा चित्रपटागृहाबाहेर खाली पेपर टाकून…; आधीची परिस्थिती सांगताना ढसाढसा रडला सिद्धार्थ

siddharth jadhav talking about his life |   मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवला ओळखत नाही, असा चित्रपटप्रेमी महाराष्ट्रात भेटणार नाही. त्याच्या अभिनय, विनोदी स्वभावामुळे तो घराघरात पोहचला आहे. आज तो मराठीमधील टॉपचा अभिनेता बनला आहे. तसेच तो बॉलवूडसोबतच दक्षिणात्य चित्रपटातही दिसून येणार आहे. यशाच्या शिखरावर पोहचलेला सिद्धार्थ जाधव हा खुप सामान्य कुटुंबातला … Read more

‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. नुकताच त्यांचा वाढदिवस पार पडला. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. … Read more

..अन् त्यांनी रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला, वडिलांच्या निधनानंतर मराठी अभिनेता भावूक

आधी युट्यूब व्हिडीओ आणि मग मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारा अभिनेता सुमित चव्हाण याची एक पोस्ट सध्या खुप व्हायरल होत आहे. तो सोशल मिडीयावर बराच ऍक्टीव्ह असतो. तो नेहमी फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतो. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण सध्या त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अलिकडेच त्याच्या वडिलांचे … Read more

“काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता(Actor) कुशल बद्रिकेची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टला अभिनेता कुशल बद्रिकेने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.(Marathi actor kushal badrike post … Read more

‘..तर मग हा निर्णय घ्यायला अडीच वर्ष का लागली?’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सवाल

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Question to Marathi actor … Read more

राज्याबाहेर शुटींगला गेलो असता वडील गेल्याचं कळलं, अन्.. अशोकमामांनी सांगितला भावूक किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. आज त्यांचा वाढदिवस आहे. नुकतीच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. यावर बोलताना ते म्हणाले की, … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला अभिनेता, म्हणाला, ‘…कुत्रबी ईचारत नाय’

Sonalee-Kulkarni.j

गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेते किरण माने(Kiran Mane) प्रचंड चर्चेत आहेत. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेर काढल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. ‘राजकीय पोस्ट केल्यामुळे मला मालिकेतून बाहेरचा रास्ता दाखवला गेला’ असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला होता.(marathi actor kiran mane comment on sonali kulkarni post) त्यावेळी अभिनेते … Read more

सगळ्या सुविधा असतानाही कर्करोग दिनाच्या दिवशीच कर्करोगाशी झुंज हरला होता ‘हा’ मराठी अभिनेता

मराठी आणि हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे 4 फेब्रुवारी 2019 रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूशी निगडित वाईट योगायोग असा होता की कर्करोग दिनाच्या दिवशी त्यांनी या आजाराशी जीवनाची लढाई हारली. पोलिसांची भूमिका साकारण्यासाठी त्यांची ओळख झाली होती.(Marathi actor loses battle with cancer) केवळ चित्रपटच नाही तर रंगभूमीच्या जगातही ते नावाजलेले … Read more