Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीत केलेली चूक पुन्हा केल्यास मोदींनाही फटका बसेल? मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देत आलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला ठणकावून सांगितले की, “अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) जी चूक झाली होती, ती जर पुन्हा केली, तर त्याची राजकीय आणि सामाजिक किंमत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more