निवडून आल्यानंतर बॉलिवूडने केले नाही शत्रुघ्न सिन्हांचे अभिनंदन, म्हणाले, सगळ्यांना भिती आहे की..

पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी २ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा खूप चर्चेत आले आहेत. ज्या कलाकारांनी चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात प्रवेश केला, त्यापैकी एक शत्रुघ्न सिन्हा आहेत. ‘खामोश’ डायलॉगसाठी प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूडमध्ये शॉटगन म्हणून ओळखले जातात.(bollywood not congratulate satrughan sinha) बॉलिवूडपासून दूर … Read more

तेव्हा ममता बॅनर्जींनी मला फोन केला आणि म्हणाल्या…; शरद पवारांनी सांगितला नवाब मलिकांच्या अटकेनंतरचा ‘तो’ किस्सा

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. या आधीवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला आहे. (sharad pawar on mamata banarjee) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे कौतूक केले आहे. तसेच राज्यातील चांगल्या … Read more