Tata punch : टाटाच्या ‘या’ स्वस्त कारने घातला धुमाकूळ, ओलांडला १ लाखांचा टप्पा, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

tata punch

Tata punch | टाटा मोटर्सची परवडणारी एसयूव्ही टाटा पंच या गाडीला ग्राहकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. लॉन्च झाल्यापासून ते देशातील टॉप 10 वाहनांपर्यंत या गाडीने ग्राहकांचे मन जिंकले आहे. जुलै महिन्यातही तिची जोरदार विक्री झाली. आता या एसयूव्हीने विक्रीचा नवा टप्पा पार केला आहे. टाटा पंच या SUV ने 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 1 लाख … Read more

सगळ्या एसयुव्हींचा बाप येतोय, स्काॅर्पिओच्या टिझरचा धुमाकूळ, गाडीचा लूक पाहून नजर हटणार नाही

Mahindra & Mahindra ने नवीन पिढीच्या Scorpio बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीने सांगितले की नवीन SUV भारतीय बाजारात 27 जून 2022 ला लॉन्च होणार आहे. कंपनी Scorpio N नावाने नवीन SUV लाँच करणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या सध्याच्या मॉडेलची विक्री Scorpio Classic या नावानेही सुरू ठेवली जाईल. महिंद्राने अलीकडेच पुष्टी केली आहे … Read more

महिंद्रा आणतेय SUV चा बाप, गाडी तोडणार बुकींचे सर्व रेकाॅर्ड, तब्बल २ वर्षांचे आहे वेटींग

Mahindra & Mahindra ने नवीन पिढीच्या Scorpio बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीने सांगितले की नवीन SUV भारतीय बाजारात 27 जून 2022 ला लॉन्च होणार आहे. कंपनी Scorpio N नावाने नवीन SUV लाँच करणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या सध्याच्या मॉडेलची विक्री Scorpio Classic या नावानेही सुरू ठेवली जाईल. महिंद्राने अलीकडेच पुष्टी केली आहे … Read more

पुण्याच्या अभिषेकचे सेकंड हॅन्ड इलेक्ट्रिक कार घेतल्यानंतर फायदा झाला की नुकसान? वाचा अनुभव

नुकतेच पुण्यातील रहिवासी अभिषेक माने (Abhishek Mane) यांनी महिंद्राची सेकंड हँड e2o (Second Hand EV) खरेदी केली आहे. अभिषेकची ही 12वी कार आहे. एसयूव्ही चालवल्यानंतर तो वर्षभरापूर्वी इलेक्ट्रिक कारकडे वळाला. अभिषेक पर्यावरणाबाबत खूप जागरूक आहे. त्यांचे संपूर्ण घर सौरऊर्जेवर म्हणजेच सोलर एनर्जीवर चालते. तो स्वतःचा सोलर पॅनल बनवण्याचा आणि बसवण्याचा व्यवसायही चालवतो.(Advantages or disadvantages after … Read more

पठ्याने स्कुटर विकत घ्यायला आणली पोतंभर नाणी, शोरूम कर्मचाऱ्यांची अशी होती रिऍक्शन

scooter-assam-man

गेल्या महिन्यात एका शेतकऱ्याचा महिंद्राच्या शोरूममध्ये कर्मचाऱ्यांनी अपमान केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या उलट घटना आसाममधील एका छोट्या दुकानदारासोबत घडली आहे. आसाममध्ये एक व्यक्ती दुचाकी घेण्यासाठी शोरूममध्ये गेला होता. दुचाकी घेण्यासाठी हा व्यक्ती पोतीभर नाणी घेऊन आला होता.(assam man going to showroom for buying scooter) वर्षभर त्या व्यक्तीने त्याच्या पगारातील पैसे दुचाकी घेण्यासाठी साठवले … Read more

महिंद्रा थार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, फक्त ६९१ रुपयांत घरात आणा नवी कोरी कार

महिंद्रा कंपनी त्यांच्या रफ अँड टफ कारमुळे नेहमीच चर्चेत असते. अशात महिंद्राची थार सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना महिंद्रा थार गिफ्ट केली होती, त्यामुळे ही कार चांगलीच चर्चेत आली होती. (buy mahindra thar just 691 rupees) महिंद्रा थारचे देशात प्रचंड चाहते आहेत. तिच्या यशाबद्दल बोलताना, … Read more

SUV घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची सेल्समनने उडवली खिल्ली, अर्ध्या तासात जमा केले १० लाख

Don’t judge book by its cover अशी एक इंग्रजीमधून म्हण आहे. काही जण माणसाची किंमतही त्याच्या कपड्यावरून करतात. कपड्यावरून माणसाची पारख करू नये असा सल्लाही दिला जातो. पण कर्नाटकमधील एका सेल्समननं ही चूक केली आणि हीच चुक त्याला नंतर महागात पडली. (farmer goes to showroom to buy SUV ) तुमकूरमधील रहिवासी असलेला शेतकरी त्याच्या मित्रासोबत … Read more