तुझ्या घरासमोर २०० बिहारी उभे करेल, चाकू खूपसून तुला मारून टाकेल; अभिनेत्रीला नोकराची धमकी

प्रसिद्ध कलाकार माही विज आणि जय भानुशाली यांच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, त्यांच्या घरातील नोकराने त्यांना आणि त्यांची मुलगी ताराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी हे दाम्पत्य पोलिसात गेले होते. तसेच नोकराला तुरुंगातही टाकण्यात आले होते. पण आता त्याची सुटका झाली आहे. (cook threating mahi vij) नुकतेच माहीने मुंबई पोलिसांना … Read more