Bihar Election Results 2025 : महेश कोठारे यांच्यानंतर निवेदिता सराफ यांचं BJP बद्दल मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

Bihar Election Results 2025 : बिहार (Bihar state 2025) विधानसभेच्या निकालांनंतर वातावरण पूर्णपणे राजकीय आनंदात न्हाऊन निघालं आहे. भाजपच्या (Bharatiya Janata Party) भक्कम विजयामुळे नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याआधी निकाल कोणाच्या बाजूने झुकणार, बहुमत कुणाला मिळणार, एनडीए पुन्हा सत्तेवर येणार की महाआघाडी पलटवार करणार. अशा प्रश्नांवर चर्चा रंगली होती. मात्र निकाल … Read more

Lonavala: सर्वांना खळखळून हसवणारा लक्ष्या शेवटच्या दिवसांत पडला होता एकटा, वाचा लोणावळ्यात काय झालं होतं

lakshmikant berde

लोणावळा (Lonavala): लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्यांना पाच मोठे भावंडे होती. गिरगाव येथे सादर झालेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अभिनयात आवड निर्माण झाली. त्यांनी शाळेतील आणि महाविद्यालयातील नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतले व त्यांना पुरस्कारही मिळाले. यानंतर सर्वांचा आवडता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुंबई मराठी … Read more

अभिनेत्याचा मुलगा असल्यामुळे…; मराठी सिनेसृष्टीतील घराणेशाहीवर आदिनाथ कोठारेचा गौप्यस्फोट

आदिनाथ कोठारे मराठी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेलं नाव आहे. आदिनाथने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनाच्या जोरावर त्याने त्याचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आदिनाथ कोठारे फक्त अभिनेताच नाही, तर एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. (adinath kothare talk about nepotism) सध्या आदिनाथ हा त्याच्या चंद्रमुखी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चंद्रमुखी चित्रपटात … Read more

उर्मिलासोबतच्या नात्यावर महेश कोठारेचा मुलगा आदिनाथने केला मोठा खुलासा; म्हणाला, सोशल मीडियावर….

मराठी सिनेसृष्टीत अनेक जोड्या प्रसिद्ध आहे, त्यांच्या नात्यांमुळे त्या चर्चेतही असतात. काही वेळा त्यांच्यात झालेल्या वादामुळेही त्या चर्चेत येतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे. (adinatha kothare talk about urmila) आदिनाथ आणि उर्मिला हे अनेकदा चर्चेत येत असतात.चाहत्यांना या दोघांची जोडी खुपच आवडत असून त्यांची फॅन फॉलोविंग सुद्धा प्रचंड आहे. … Read more

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीचा हा किस्सा ऐकून तुम्ही व्हाल भावूक

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांचे मैत्रीचे किस्से खुप फेमस आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत पण अनेक कलाकारांचे मैत्रीचे किस्से खुप फेमस होते. मराठी चित्रपटसृष्टीतील असाच एक मैत्रीचा किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत. हा किस्सा आहे यारों के यार लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) आणि महेश कोठारे (mahesh kothare) यांचा. (mahesh kothare and laxmikant berde friendship) ‘ही दोस्ती तुटायची … Read more