Omkar bhojane : हास्यजत्रा का सोडली? अखेर ओंकार भोजनेने सोडले मौन; सांगितले ‘हे’ वेगळेच कारण

Omkar bhojane | महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सध्या खुप गाजतोय. त्यातील कलाकारही खुप प्रसिद्ध आहे. अशातच आता अभिनेता ओंकार भोजनेने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सोडला. त्याने शो सोडल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला. त्याने असा अचानक शो का सोडला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण त्याचे कारण आता समोर आले आहे. ओंकार भोजनेने समोर येऊन याचे कारण … Read more

‘CID’ फेम दयानंद शेट्टी ‘या’ चित्रपटात झळकणार; विनोदवीर विशाखा सुभेदारसोबत करणार काम

Vishakha Subhedar

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे लोकप्रिय झालेली विनोदवीर अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar). काहीच दिवसांपूर्वी विशाखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर विशाखा आता पुढे काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. विशाखा लवकरच एका मराठी चित्रपटाद्वारे … Read more

चाहत्यांना धक्का! विशाखा सुभेदारने हास्यजत्रेला ठोकला रामराम, म्हणाली, ‘असले घाणेरडे आरोप करू नका’

Maharashtrachi Hasya Jatra

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात येते. शोमधील प्रत्येक कलाकार रसिक प्रेक्षकांना त्यांच्या स्कीटद्वारे खळखळून हसवतात. तर प्रेक्षकांकडूनही या कलाकारांना भरभरून प्रेम दिले जाते. शोमधील प्रेक्षकांची अशीच एक आवडती विनोदवीर अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदारचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. शोमध्ये तिच्याद्वारे सादर करण्यात येणारे स्कीट, तिचे … Read more

अभिनेत्री, डान्सर, निवेदिका ते कवयित्री…. जाणून घ्या प्राजक्ता माळीच्या प्रवासाबाबत

Prajakta Mali

मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). बालकलाकाराच्या रूपात आपल्या करिअरची सुरुवात करत आज प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता उत्तम डान्सर, निवेदिका आणि कवयित्रीसुद्धा आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर प्राजक्ताने आज सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आज या लेखातून प्राजक्ताबद्दल … Read more

हास्यजत्रेच्या मंचावर येणार शेवंता, अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाचं कॉमेडी करताना दिसणार

Apurav

सोनी मराठी(Sony Marathi) वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाच्या नवीन भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता या कार्यक्रमामध्ये एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. या अभिनेत्रीचे नाव अपूर्वा नेमळेकर आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हीने यापूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये शेवंताची भूमिका केली होती.(actress apurva nemlekar entry … Read more

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न; स्वत:च सांगितला थरारक अनुभव

maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका कलाकाराला रिक्षावाल्याकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पृथ्वीक प्रताप (maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap )असे त्या कलाकाराचे नाव असून यासंदर्भात पृथ्वीकने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. तसेच पोलीस वेळेवर पोहोचल्याने तो सुखरूप घरी पोहोचला असून प्रवास करताना सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्याने पोस्टद्वारे केले … Read more