Nana Patole: ‘२०१४ पूर्वी लोणीकर उघडे फिरत होते का?, नाना पटोलेंची जीभ घसरली, म्हणाले, “कपडे, चड्डी…”

Nana Patole: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. त्यांनी भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर शेतकऱ्यांविरोधात वागल्याचा आरोप केला. सभागृहात बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले, “मोदी तुमचे वडील असतील, पण ते … Read more

Narayan Rane On Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, म्हणाले, भाऊबंदकी…

Narayan Rane On Uddhav Thackeray:  5 जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम (Worli Dome) येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (Shivsena) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेचा संयुक्त विजयी मेळावा आयोजित केला जात आहे. त्रिभाषा धोरणाच्या रद्द केलेल्या जीआरच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने एकत्रितपणे हा भव्य मेळावा आयोजित केला आहे. या ऐतिहासिक मेळाव्यामुळे … Read more

Raj Thackeray : “मराठी जनतेने सरकारला झुकायला भाग पाडलं”, राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन

Raj Thackeray  : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात मराठी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला होता.  यावर प्रतिक्रिया देताना “एखादी मराठी भूमिका जर ठामपणे मांडली गेली, तर सरकार कितीही मोठं असलं तरी झुकतं,” असं ठाम मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत मांडलं. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती लागू … Read more

Raj and Uddhav Thackeray : “साहेब, एवढ्यावर थांबू नका… मराठी माणसाची एकजूट देशाला दिसू द्या!” मोर्चा नाही तर, विजयी मेळावा तरी…

Raj and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली होती. या आंदोलनाची ठिणगी टाकली ती डाॅ. दीपक पवार (Dr. Deepak Pawar) यांनी जे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष (Head, Marathi Abhyas Kendra) आहेत. त्यांनी दिलेल्या आव्हानाने मराठी माणसात चेतना निर्माण झाली आणि राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून विविध … Read more

Solapur : महाराष्ट्राला हादरवणारा कांड! लॉजमध्ये एकटी होती महिला, राष्ट्रवादीचा नेता जबरदस्तीने आत शिरला अन्…

Manohar Sapate

Solapur: सोलापूर शहरातील एका लॉजमध्ये एका विवाहित महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar Faction) माजी महापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्यावर करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात (Faujdar Chowdi Police Station) गुन्हा दाखल झाला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रारदार महिला सध्या … Read more

Raj Thackeray Vs BJP : भाजपला मोठा झटका; राज ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा देत पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Raj Thackeray

Raj Thackeray Vs BJP :  राज्यात हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाला विरोध वाढतच चालला आहे. नुकतीच शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठी घोषणा करत, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकत्रित मोर्चा 5 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे जाहीर केलं. त्याच वेळी, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं … Read more

Sanjay Raut: “संजय राऊत यांनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं, आता ते त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत”

sanjay raut ..

संजय राऊत (Sanjay Raut): शिंदे सरकार स्थापन होऊन एवढे दिवस लोटल्यानंतरही ठाकरे-शिंदे वाद काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. दोन्ही गटातील आमदार एकामागून एक सतत एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापादेखील पडला आहे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर आपले नवीन टीकास्त्र … Read more

एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपला काय मिळाले? काय होती यामागची रणनिती?

महाराष्ट्रातील(Maharashtra) राजकीय गोंधळानंतर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती मात्र देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) यांनी शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली.(what-did-bjp-get-by-giving-the-post-of-chief-minister-of-maharashtra-to-eknath-shinde) शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करून भाजपने अनेकांवर निशाणा साधला आहे. यातून शिवसेनेतील बंडखोरीमागे भाजपचा हात नसून उद्धव ठाकरे यांचे सरकार अंतर्गत कारणांमुळे पडल्याचा … Read more

बंडखोर आमदारांनी लिहीले उद्धव ठाकरेंना खुले पत्र; पत्रातून केले ‘हे’ गंभीर आरोप

महाराष्ट्रात(Maharashtra) राजकीय गोंधळ सुरूच आहे. राज्यातील राजकीय उलथापालथ सुरू असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदारांमध्ये पलटवार सुरू झाला आहे. उद्धव यांच्या फेसबुक लाईव्हनंतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी एक पत्र शेअर केले आहे.(rebel-mlas-write-open-letter-to-uddhav-thackeray) हे पत्र संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी लिहिले असले तरी त्यात सर्व आमदारांच्या भावना सांगण्यात आल्या आहेत. पत्रात लिहिले आहे, शिवसेना आमदारांसाठी … Read more