नावात महेश कोठारे असल्यामुळे लोकं मला…; अभिनेता आदिनाथ कोठारेने व्यक्त केली खंत
आदिनाथ कोठारे मराठी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेलं नाव आहे. आदिनाथने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनाच्या जोरावर त्याने त्याचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आदिनाथ कोठारे फक्त अभिनेताच नाही, तर एक चांगला दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. (adinath kothare revealed shocking things) सध्या आदिनाथ हा त्याच्या चंद्रमुखी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चंद्रमुखी चित्रपटात … Read more