घरातील लहानमोठ्या सर्वांना आहो पण आईला मात्र एकेरी हाक का मारतो रितेश; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Entertainment: बहुचर्चित ‘वेड’ या चित्रपटामुळे अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा हे कपल चर्चेत आले आहे. बॉलिवूड मधील एक आदर्श जोडी म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. त्यांच्या वागण्या बोलण्यात कायम संस्कार दिसून येतात. हेच संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांवर देखील केले आहेत. वेड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश व जेनेलिया विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. दरम्यान एका … Read more