मी रांचीमध्ये अडकलो आहे, मला पैसे पाठवा! महेंद्रसिंग धोनीकडून आलेला मेसेज व्हायरल, धक्कादायक माहिती समोर….

भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाने फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धोनीचे करोडो फॅन्स आहेत. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी आता या फॅन्सना टार्गेट केले आहे. याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात चक्क महेंद्रसिंग धोनीच्या नावाने पैसे मागण्यात आले … Read more

रोहित बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त केला, रागात थेट डोक्यात…; भयंकर घटनेने सगळेच हादरले..

सध्या आयपीएल सुरू झाली असून यामध्ये आपण बघतो की चाहते आपल्या टीमला सपोर्ट करताना काहीही करत असतात. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने आनंद व्यक्त केला. या रागातून मुंबईच्या दोन चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. हणमंतवाडी … Read more

धोनीने धु धु धुतले! मुंबई इंडीयन्सचा सलग सातवा पराभव

आयपीएल १५ मध्ये, डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. रोमहर्षक झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा ४ गडी राखून पराभव केला. चेन्नईचे ७ गडी बाद झाल्यानंतर मुंबईने दिलेलं लक्ष्य साध्य केलं. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या. … Read more

KGF फेम यश ‘या’ भारतीय खेळाडूला मानतो आपला आदर्श, म्हणाला, ‘मला त्याचं व्यक्तिमत्व खूप आवडतं’

KGF

दाक्षिणात्य अभिनेता यश सध्या त्याच्या आगामी ‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान त्याची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. चित्रपटात रॉकी भाईची डॅशिंग भूमिका साकारणारा यश खऱ्या आयुष्यात महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो. स्वतः एका … Read more

बायकोने धोका दिला, धोनीमुळे संघात मिळाली नाही जागा, तरीही हार न माननारा DK, वाचा प्रेरणादायी स्टोरी

दिनेशने 2007 मध्ये पत्नी निकितासोबत लग्न केले. दोघांचे वडील जिगरी मित्र होते आणि त्यांच्या वतीने हा विवाह लावण्यात आला होता. 2012 मध्ये जेव्हा दिनेश विजय हजारे ट्रॉफी सामना खेळत होता तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि मित्र क्रिकेटर मुरली विजय यांच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. हा झटका सहन करणे दिनेश कार्तिकसाठी सोपे नव्हते. एक म्हणजे पत्नीचा विश्वासघात … Read more

आयपीएल सुरू होताच नवीन वादाला फुटले तोंड, ‘या’ संघावर बंदी घालण्याची चाहत्यांनी केली मागणी

आयपीएल(IPL) २०२२ च्या नवीन हंगामाला सुरवात होताच एका नव्या वादाला सुरवात झाली आहे. सोशल मीडियावर काही क्रिकेट चाहत्यांनी कोलकता नाइट रायडर्स या संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकता नाइट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे.(Fans demand ban on ‘this’ team in ipl) यानंतर रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स … Read more