खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला…
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गंभीर पूर्व दिल्लीतून विजयी झाला. निवडणूक जिंकल्यानंतरही तो क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अधूनमधून दिसत असतो. कधी तो सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसतो तर कधी मेंटरच्या भूमिकेत. आयपीएल 2022 चा नवीन संघ, लखनौ सुपर जायंट्सने गंभीरला आपला मार्गदर्शक बनवले होते. गौतम गंभीरवर खासदार … Read more