शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार १५ लाख रुपये! फक्त करावे लागणार हे काम
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकार सतत प्रयत्न करत आहे. अलीकडेच सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील निधीचा १०वा हप्ता मिळाला आहे. पण याशिवाय पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये एफपीओ योजना देखील यामध्ये समाविष्ट आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत अनुदान … Read more