‘हा’ उपाय केला तर वीजबिल येईल ३ हजारांपेक्षाही कमी; काय आहे नेमका उपाय वाचा

काही वर्षांपूर्वी लोकांच्या घरांमध्ये फक्त विजेवर चालणारे बल्ब असायचे त्यामुळे वीजबिल देखील कमीच येत होते. मात्र, आता घरात विजेवर चालणाऱ्या अनेक उपकरणांची भर पडली आहे. त्यात टीव्ही, फॅन, मिक्सर, शेगड्या, वॉशिंग मशीन इत्यादी अनेक उपकरणांचा समावेश आहे. या उपकरणांचा वापर रोजच्या जीवनात लोक करतात. त्यामुळे वीजबिल देखील प्रचंड येतं. अनेक जण यामुळे त्रस्त आहेत. पण, … Read more

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी ‘हा’ शेतकरी नेता उतरला मैदानात; बेमूदत आंदोलनाला सुरवात

दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसुली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहे. तसेच या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकर संघटनेने मंगळवार सकाळपासून तारापार्कमधील महावितरणाच्या मुख्य कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. (raju shetty protest for farmers) राजू शेट्टी स्वत: या आंदोलनासाठी खुर्ची टाकून ठाण मांडून बसलेले आहे. शेतातील … Read more

ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी मिळणार नाही, बिले भरावीच लागतील; अजितदादांनी ठणकावले

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे तब्बल ५२५ कोटींचे वीजबिल थकवले आहे. यामुळे राज्यभरात याची चांगलीच चर्चा होत आहे. राज्य सरकारही या वीज बिलांबाबत विचार करत आहे. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणावर मोठे विधान केले आहे. (ajit pawar on light bills) पुणे जिल्ह्यातील पथदिव्यांच्या थकलेल्या वीज बिलाच्या व्याजाला सवलत देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. … Read more