Sushma Andhare & Kunal Kamra : ब्रेकींग! सुषमा अंधारे आणि कुणाल कामराला दणका! विधीमंडळाने केली मोठी कारवाई

Sushma Andhare & Kunal Kamra : पावसाळी अधिवेशनात मोठी खळबळ उडवणाऱ्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे शिवसेना (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि विनोदी कलाकार कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मागील अधिवेशनात या दोघांवर हक्कभंगाची मागणी करण्यात आली होती, ज्यावर आता विधानपरिषदेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काय आहे … Read more

Mahavikas Aghadi : विधानपरिषद सभापती निवडीत भाजप-शिंदेंच्या अडचणीत वाढ, ‘मविआ’ला मात्र होणार फायदा

Devendra Fadanvis Eknath Shinde

Mahavikas Aghadi : महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन महिन्यात प्रचंड राजकीय उलथापालथी झाल्या. शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळले. शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी करून आपले सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. विधानसभा अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर भाजपचे राहुल नार्वेकर यांची नियुक्तीही करण्यात … Read more

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर मविआ सरकार वाचले असते? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

महाराष्ट्रातील सरकार गमावल्यानंतर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे यांनी हुशारीने निर्णय घेतले असते तर सरकार वाचवता आले असते, असे काँग्रेसचे मत असल्याचे वृत्त आहे. सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टमध्ये शिंदे सरकारने १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यासह सुमारे पंधरवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट झाला.(Narendra Modi, Eknath Shinde, … Read more

एक एक मत महत्वाचे, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या मुक्ता टिळक व्हिलचेअरने विधान भवनात दाखल

भाजपला राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकही प्रतिष्ठेची बनली आहे. एकेक मत त्यांच्यासाठी महत्त्वाचे झाले आहे.अशातच कर्करोगाशी झूंज देणाऱ्या पुण्याच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी विधानपरिषदेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्या या जिद्दीला सगळ्यांनी सलाम केला आहे. विधानपरिषदेत पोहोचताच सगळ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून जिद्दीला दाद दिली. १० जुन रोजी राज्यसभेची निवडणुक पार पडली. मुक्ता टिळक यांनी … Read more

विधान परिषदेसाठी भाजप पाच उमेदवार देणार; दरेकर, मुंडेसह ‘या’ नेत्यांना मिळणार आमदारकी

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठवलेला प्रस्ताव धुडकावत भाजपने(BJP) तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.  (BJP to field five candidates for Legislative Council; Darekar, Munde and ‘these’ leaders will get MLAs) त्यानंतर आता विधान … Read more

‘सुपरवाईजर म्हणून सही करून २७ हजार ७०० रुपये घातले खिशात’, दरेकरांच्या अडचणीत वाढ

मुंबई | सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. राजकारणात रोजच अनेक नेत्यांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची खेळी सतत सुरूच असते. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकारणातील नेते मंडळींचे मोठ-मोठे घोटाळे समोर येत आहेत. राजकारणात असे अनेक मोठे नेते आहेत ज्यांच्यावर पैशांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. या राजकारणातील घोटाळा बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत आता विधान परिषदेचे विरोधी … Read more