गोव्यातील शिवसेनेची स्थिती पाहून सोमय्यांचा राऊतांना चिमटा, म्हणाले, ‘गोव्यात शिवसेना कुठं आहे?’

Kirit-Sommiya-Sanjay-Raut.j

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप(BJP) आघाडीवर असून काँग्रेसला पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात(Goa) भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(kirit sommya tweet on goa shivsena sitiuation) शिवसेनेला गोव्यात अजून देखील खाते उघडता आले नाही. … Read more

गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता; सुरवातीच्या पिछाडीनंतर घेतली जोरदार आघाडी

Modi-Rahul-

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. गोवा राज्यात भाजप(BJP) आघाडीवर असून काँग्रेसला(Congress) पिछाडीवर पडलं आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.(BJP in power again in Goa) गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान झाले होते. ४० जागांपैकी … Read more

…तर तुम्ही राजकीय संन्यास घ्या’, तिकीट नाकारलेल्या पार्सेकरांचे फडणवीसांना खुलं आव्हान

laxmikant-parsekar-devendra-fadanvis.

सध्या गोवा(Goa) राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच भाजपचे(BJP) बंडखोर नेते लक्ष्मीकांत पार्सेकर(Laxmikant Parsekar) आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर निवडून येऊ शकत नाही, मला भाजपने तिकीट नाकारलं. १४ तारखेनंतर पार्सेकर किती मतांनी निवडून येईल हे बघावंच, असा इशारा गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर … Read more

मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून मला भाजपने तिकीट दिले नाही; माजी मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप

laxmikant parsekar and pm modi

पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी काल जाहीर केली आहे. या यादीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना डावलण्यात आलं आहे. या प्रकरणात आज लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘पैसे देऊ शकलो नाही म्हणून कदाचित तिकीट मिळालं नाही’, असा गंभीर आरोप … Read more

माजी मुख्यमंत्र्यासहीत तीन बड्या नेत्यांची बंडखोरी; भाजपला भलेमोठे भगदाड

Laxmikant parsekar bjp ex cm

पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर गोव्यातील काही भाजप नेत्यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. (goa former cheaf ministar laxmikant parsekar … Read more